Funny Comments For The Facebook,Instagram
आजकाल एक नवीन Trend पाहायला मिळतोय। की लोक facebook ला photo खाली नवीन मजेदार Comments करत आहेत। whatsapp ला देखिल तुम्ही करू शकता। तुम्ही केले का कंमेंट नाहीतर जरूर करा
पण तुम्हाला प्रश्न आहे का कंमेंट कुठून शोधू तर आम्ही आहोत तुम्ही ही कंमेंट करा आणि मित्रांबरोबर share करा
अचानक गेली light आणि उडाला घरातला fuse
सगळ्या पोरी म्हणतात आला गं माझा Tom Cruise'
नाक्या नाक्या वर असते सिगारेट आणि चहा ची टपरी...भाऊला बघून पोरी म्हणतात आईया तो बघ आला माझा छपरी..
मुलगी म्हणते …तूला पाहून चडते माझ्या गालावर लाली…अग बाई हाच माझा बाहुबली
घरी आणला पेरू न्हवता सापडत चाकू......
पोरी म्हणतात हाच ग माझ्या दिला चा डाकू
जुने फोटो काढून लावली तुम्ही माझी वाट ... बस करा आता नाही तर देईल एक लाथ
किती दिवस झाले तरी हा कोरोना पळेना
अख्ख्या पोरी भाऊंना म्हणतात माझिया प्रिया ला प्रीत कळेना
प्रत्येकाच्या हळदीत म्हणतो जोरसे नाचों... भाऊ आमचा घालतो अमूल माचो ##
Helicopter उडते फाक फाक फाक
भावानी दिली एक हाक
पोरी बोलल्या शर्ट काढून फोटो टाक
जो उठवेल जुन्या फोटोंचा बाजार...!
त्याला होईल जुलाबांचा आजार...
कपडे धुवायला व्हील चा साबण
भाऊला बघून 100 पोरी गाभण
Funny Comment for FB And Instagram
Funny Comment for FB And Instagram


0 Comments