Facebook Funny Comments In Marathi


आजकाल एक नवीन Trend पाहायला मिळतोय। की लोक facebook ला photo खाली नवीन मजेदार Comments करत आहेत। whatsapp ला देखिल तुम्ही करू शकता। तुम्ही केले का कंमेंट नाहीतर जरूर करा 


पण तुम्हाला प्रश्न आहे का कंमेंट कुठून शोधू तर आम्ही आहोत तुम्ही ही कंमेंट करा आणि मित्रांबरोबर share करा

Facebook Funny Comments In Marathi - Trend on Social


Great Funny comments


पोज देऊन भाई दिसतो देव जणू स्वर्गात...भाईंना बघून पोरी म्हणतात मी का नव्हते लहानपणापासून याच्या वर्गात..

चड्डीला असते बक्कल.आमचा भाऊ घालतो स्पार्क ची चप्पल.



होणाऱ्या वहिनीनी भरवला भावाला घासपण भावाला आहे मूळव्याधाचा त्रास

भाऊंना तश्या आवडतात कविता
पण browesr history मध्ये सापडते नुसती भाबी साविता
Bowling टाकताना भाऊने मागितला cover
भाऊला बगून सगळ्या पोरी म्हणतात हाच माझा lover
पोरीन मागून भाभ्या पण ओरडल्या वाचवा वाचवा
Neha dhupiacha हाच बॉय friend पाचवा..

कैरीची केली झेरॉक्स कॉपी...
निघाल्या काच्चा मँगो बाईट च्या टाॅफी...
टॉफी दिल्या त्याने पोरींना भेट...
पोरी म्हणतात तूच आमचा हेराफेरितला कचरा सेठ....
सायकलला लावल्या २-२ घंटया, पाेरीतर साेडा भाऊच्या आहेत दिवान्या अंटया...���
घरात बसला माझा भाऊ..
सगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय quarantine मध्ये कशी राहु
Facebook Funny Comments In Marathi